बुधवार, २५ फेब्रुवारी, २०१५

फक्त प्रखर देशभक्तीपर काव्यरचना करणे हेच कट्टर देशभक्त असण्याचे लक्षण समजावे काय ? कारण " सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा " हे गीत रचणारे कवी ईकबाल फाळणी नंतर पाकिस्तानात निघून गेले होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: