रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

गुजरात पोलिसांच्या दृष्टीकोणातून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व मुस्लिमच दंगेखोर आहेत काय ?
गुजरात- मॉक ड्रीलमध्ये "आम आदमी' दंगेखोर
अहमदाबाद | हेछायाचित्र आहे गुजरात पोलिसांच्या मॉक ड्रीलचे. दंगेखोरांना आवरण्याच्या मोहिमेचा आरएएफच्या जवानांनी सराव केला. त्यात दंगेखोराच्या डोक्यावर आम आदमी पार्टीच्या टोपीशी मिळतीजुळती टोपी घालण्यात आली. त्यावर मैं  आम आदमी हूं असे लिहिण्यात आले होते. याआधी मुस्लिम समुदायाची टोपी घालून केलेल्या गुजरात पोलिसांच्या मॉकड्रीलवरून वाद झाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: