गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

रामबिलास पासवान एनडीएत जाणार  - पासवान कधी तळ्यात, कधी मळ्यात, कधी कमळाच्या चिखलात,धर्मनिरपेक्षता गळ्यात,सरकार कोणतेही असो पासवान मंत्रीमंडळात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: