शुक्रवार, ७ मार्च, २०१४

ते म्हणतात………… 

१) लालकृष्ण अडवानी-----

आमचा पक्ष एकच व्यक्ती चालवते आहे.

२) केजडीवाल …………

फक्त अंबानी आणि अदानी साठींच मोदी विकास पुरुष आहेत.

३) सामना दैनिक ………….
गडकरी हे बिनापैशाने धंदा करणारे व्यापारी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: