बोलणे सोपे करणे अवघड ………….
आपल्या देशावर असलेल्या कर्जाच्या रकमेपैकी एक छदामही परत नाही अशा बढाया मारून निवडणूक जिंकणाऱ्या ग्रीसच्या पंतप्रधानांनी निवडून आल्यावर निमूटपणे कर्जाची फेर आखणी कबुल करून नागरिकांना आर्थिक शिस्त लावण्याचे मान्य केले. मात्र त्यांच्याच पक्षाने याला विरोध केल्यामुळे आठ महिन्यातच पदाचा राजीनामा दिला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा