एके काळी पुरस्कार जनता जनार्दन देत असे. त्यासाठी समारंभ आयोजित केले जात नसत. उदा. महात्मा(गांधी, फुले), लोकमान्य(टिळक), लोकनायक(जयप्रकाशजी), देश गौरव/नेताजी(सुभाष बाबू), आचार्य(विनोबाजी), महर्षी(धोंडो केशव कर्वे). आता मात्र पुरस्कार समारंभपूर्वक द्यावे लागतात.
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा