शनिवार, ७ मार्च, २०१५

महाराष्ट्र  दिनाच्या शुभेच्छा.मी माझ्या (महापालिका व विद्यापीठ) असलेल्या (आठ लाख लोकसंख्या असलेल्या) अमरावती  शहरात सर्वत्र गेली २५ वर्षांपासून सर्वांशी ( हो सर्वांशी ) फक्त मराठीतच बोलतो. .........तुम्ही ?आणि हो मला हिंदी समजत नाही किंवा मला हिंदी बोलत येत नाही हे सांगायला जी हिम्मत लागते ती तुमच्याकडे आहेना ?तर मग तुम्ही खरे मराठी आहात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: