मंगळवार, ३ मार्च, २०१५

शेतकरी संघटनेचा आद्य संस्थापक श्रीकृष्ण. कृष्णाच्या बालपणी गोकुळात दुधदुभते  भरपूर होते मात्र ते बाळगोपाळाना खायला मिळत नव्हते तर संपूर्ण दुध मथुरेला जायचे. तेथे कंसाच्या राण्या दुधाने आंघोळी करायच्या. म्हणून बाळगोपाळाना चोरून दही दुध खावे लागायचे. कृष्ण आणि त्याचे सवंगडी मथुरेला दुभत घेऊन जाणाऱ्या गौळणीनची वाट अडवून दुध दही लोणी खायचे. प्रत्येक तमाश्याच्या सुरवातीला हा प्रसंग असतो. गणगौळणीनेच तमाशाची सुरवात होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: