----- फेसबुक मित्र /मैत्रिणींनो, जॉर्ज ऑर्वेल यांची Animal Farm ही कादंबरी अवश्य वाचा.
घाबरू नका कादंबरी याच नावाने मराठीत उपलब्ध आहे.
कादंबरी फक्त ७० पानाची आहे. तुमचा वाचनाचा वेग बऱ्यापैकी असेल तर दोन तासात वाचून होइल. ही कादंबरी वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की
" सर्व माणसे समान आहेत, पण काही माणसे जास्त समान आहेत."
ही अधिकची समानता कशी राबविली जाते हे समजाउन घ्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा