कोण म्हणतो गेल्या ६६ वर्षांत काहीच झाले नाही ? - १८/०७/१४
मुंबई - भारताच्या नागरी उड्डाण क्षेत्राने शुक्रवारी
गगनभरारी घेतली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर
देशातील सर्वात मोठे टर्मिनल सुरू झाले आहे. त्यासाठी 9800 कोटी रुपये खर्च
आला. हे देशातील पहिलेच चारमजली उभे लंबाकार टर्मिनल आहे. ते दिल्लीच्या
प्रसिद्ध टर्मिनल- 3 पेक्षाही कितीतरी पटींनी उत्कृष्ट आहे. एवढेच नाही तर
लंडनच्या हीथ्रो आणि सिंगापूरच्या चांगी विमानतळालाही सुविधा आणि
क्षेत्रफळाच्या बाबतीत त्याने मागे टाकले आहे. वर्षाला चार कोटी प्रवाशांना
सेवा देण्याची त्याची क्षमता आहे. जीव्हीके समूहाने त्याची निर्मिती केली
आहे.
News item published in Daily Divya Marathi of 12/01/2014
News item published in Daily Divya Marathi of 12/01/2014
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा