रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

सपनोंके सौदागरसे,  सावधान इंडिया सावधान. हिटलर स्वतःला शुध्द आर्यवंशाचा म्हणवून घ्यावयाचा आणि जर्मन समाज हा शुद्ध आर्य वंशाचा आहे व आर्य वंश हा जगात सर्वश्रेष्ठ वंश असल्याचा दावा त्याने केला होता. त्याच्या झेंड्यावर स्वस्तिकचे चिन्ह होते आर्य  वंशाने जगावर राज्य गाजवणे हे भवितव्याचे स्वप्न त्याने जर्मनांना दिले. आणि तेच  जर्मन-समाजवास्तवाचा भाग बनले.  जगात एकही यहुदी (ज्यू ) शिल्लक न ठेवण्याचे त्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्याने ज्यूंचा नरसंहार केला. या प्रकाराची परिणती शेवटी महायुद्धात झाली,जर्मनीचा नाश ओढवला जर्मनीचीच दोन शकले झाली बर्लिन शहराचेही दोन तुकडे झाले व त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब, ज्याला त्याने शत्रू मानून जगातून नष्ट करण्याचा चंग बांधला होता, त्या यहुद्यांच्या स्वप्नाची पूर्ती होऊन यहुद्यांचे स्वतंत्र राष्ट्र, इस्रायलची निर्मिती होणे शक्य झाले.  तेंव्हा सपनोंके सौदागरसे सावधान इंडिया सावधान







 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: