बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

हाॅटेलसह १३ प्रतिष्ठानांना मनपाने बजावल्या नोटीस


हाॅटेलसह १३ प्रतिष्ठानांना मनपाने बजावल्या नोटीस
अवैध अतिरिक्त बांधकाम करणारे महापालिकेच्या रडारवर
कारवाईचा बडगा | हॉटेल रामगिरीने भरला १५.९१ लाखांचा दंड
शाळा,महाविद्यालयांचाही नोटीस यादीत समावेश
आयुक्त गुडेवारांकडे करावी लागेल अपील 

हॉटेलनंतर आता महाविद्यालय शाळा आदींकडे लक्ष केंद्रित केले अाहे. झोन क्रमांक दोनमधील तीन महाविद्यालय दोन शाळांना याबाबत प्राथमिक स्तरावर नोटीस देण्यात आली आहे.
या प्रतिष्ठानांना बजावल्या नोटीस
प्रतिष्ठानमागणी तारीख
Àविद्याभारतीमहाविद्यालय २२६७६३ --
Àएचव्हीपीएम डीग्री कॉलेज ११०४१२ २५-८-१५
Àएचव्हीपीएम वर्कशॉप २८७०५ २५-८-१५
Àएचव्हीपीएम कँटीन २१६२७ २५-८-१५
Àएचव्हीपीएम एमसीए कॉलेज २१०९६ २५-८-१५
Àएचव्हीपीएम नॅचरोपॅथी ९१५० २५-८-१५
Àएचव्हीपीएम इंजि. कॉलेज ४१३९८३ २५-८-१५
Àिब्रजलाल बियाणी महाविद्यालय १९६२०५ २७-८-१५
Àसामरा इंग्लिश हायस्कूल २२०८६० २७-८-१५
Àमोहनलाल सामरा प्राय. शाळा १४७६९६ २७-८-१५
अशी आहे दंडात्मक कारवाईची प्रक्रिया
विनापरवानगीअतिरिक्त बांधकाम केलेल्या प्रतिष्ठानाला नोटीस प्राप्त झाल्याच्या १५ दिवसांच्या आत संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांकडे कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे. दंडाचा भरणा करत अथवा कागदपत्र प्रस्तुत करत प्रकरण निकाली काढता येते. १५ दिवसांमध्ये कागदपत्र सादर करणे अथवा दंडाचा भरणा केल्यास ती रक्कम कायम धरली जाते. त्यानंतर केवळ आयुक्तांकडे अपिलात जाता येते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: