शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

यालाच मगरीचे अश्रू  असे म्हणतात काय ?
शिकार केल्यावर ती खातांना मगरीच्या डोळ्यात अश्रू येतात असे जाणकार सांगतात.
त्यांनी नुकतेच असे विधान आहे की आधीच्या सुलतानाने करून ठेवलेले कर्ज फेडण्यातच तीन वर्षे जातील. मात्र एव्हढी बिकट परिस्थिती असूनसुद्धा "राज्याभिषेकावर सुमारे  एक कोटी रुपये का उधळले   व नवनियुक्त सरदारांनी  दालने सुशोभित करण्यासाठी किती कोटींची उधळण का केली" याबद्दल मुग गिळून  आहेत .हे कर्ज फिटेपर्यंत आपण आपले आपले सरदार कुठली काटकसर  करणार आहोत हेही त्यांनी सांगितले असते तर  रयतेला थोडे  'अच्छे' वाटले असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: