या दोन बातम्यांची सांगड कशी घालायची ?
परवा वाचले की भारतीय रेल्वे सेवेत दर तिसऱ्या दिवशी रूळ तुटतो.
आणि काल वाचले की सुमारे एक लाख कोटी (१,००,रुपये खर्च करून (कर्ज काढून ) ५०० किलोमीटर बंदुकीतून सुटलेल्या गोळीच्या वेगाने धावणारी बुलेट ट्रेन सुरु होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा