गुळापासून बनवलेली
चॉकलेट्स लवकरच |
| गुळापासून बनवलेली चवदार चॉकलेट्स लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत. नागपूरच्या लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेने (NIT) ही चॉकलेट्स तयार केली आहेत. या चॉकलेट्सच्या पेटंटसाठी अर्जही केलेला आहे. |
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा