कोण म्हणतो गेल्या ६६ वर्षांत काहीच झाले नाही ?
मग हे काय गेल्या दीड वर्षांत झाले ?
शत्रूच्या पाणबुडीच्या ठिकऱ्या उडवणारी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात
देशी बनावटीची युद्धनौका कदमटची बांधणी पूर्ण झाली असून लष्करीदृष्ट्या सर्व सुविधांनी सज्ज असलेले जहाज गुरुवारी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. जलावतरण समारंभात युद्धनौकेची सूत्रे कमांडिंग ऑफिसर महेश सी. मौदगिल यांनी स्वीकारली. ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्यामुळे देशाच्या सागरी सीमा सुरक्षेच्या पातळीवर आणखी भक्कम होणार आहेत. पाणबुडीरोधी यंत्रणा या जहाजावर आहे. त्यामुळे शत्रुची पाणबुडी भारतीय सागरी क्षेत्रात घुसल्यास तिच्या ठिकऱ्या उडवण्याची क्षमता युध्दनौकेत आहे.
१०६ नौसैनिकांसाठी जागा.
१७ अधिकारी
३,२०० वजन वाहून नेण्याची क्षमता.
१०९ मीटर लांब
वैशिष्ट्य : आण्विक,जैविक आणि रासायनिक युद्धाच्या परिस्थितीतही शत्रूचा मुकाबला करण्याची क्षमता आणि सुविधा सज्जता जहाजावर उपलब्ध आहे.(दिव्यमराठी)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा