महिलांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिर आजपासून
|
| अकोला येथे गोरक्षणरोडवरील माधवनगरस्थित आरोग्य धाममध्ये महिलांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिरास ८ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. हे १३ डिसेंबरपर्यंत दुपारी २ वाजता राहिल. शिबिरात सुदर्शन क्रिया, श्वासावर आधारित क्रिया, तणाव चिंतेपासून मुक्ती, उत्साहपूर्ण उर्जा, आत्मविश्वासात वाढ रोगप्रतिकार शक्तीत वाढ आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यात येईल. नावनोंदणीसाठी दुपारी वाजेपर्यंत आरोग्य धाम येथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. |
मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा