भारतातील स्त्रिया खूप सुदैवी आहेत. त्याना फक्त काही ठिकाणीच बंदी आहे. पारतंत्र्यात काही विलायती हॉटेल्सच्या बाहेर पाट्या असायच्या " Dogs and indians are not allowed to enter." आजकाल स्त्रियांचा 'तेव्हढा' अपमान कुणी करत नाही.
शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा