गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

कोण म्हणतो गेल्या ६६ वर्षांत काहीच झाले नाही ? ……….
आजूबाजूला नजर टाकली तर असे लक्षात येते की, भारतीय उपखंडात फक्त भारतातच लोकशाही नुसती बहरली नाही तर संपूर्ण जगासमोर एक सामर्थ्यवान लोकशाही देश म्हणून आपला दबदबा निर्माण झाला  आहे. शेजारी अनेक देशांमध्ये लोकशाही ऑक्सिजनवर आहे. यासाठी दूरदृष्टीने व नियोजन व सातत्यपूर्वक प्रयत्न करावे  लागतात. तोंडाची वाफ दवडून या सर्व मिळकतीचा बट्ट्याबोळ करायला पाच वर्षंही पुरे पडतील. आताच नेपाळने सुनावले की, " मित्र आहात. मित्रच रहा, " दादा " होण्याचा प्रयत्न करू नका".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: