गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

जिंकलस  मित्रा ,"राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही.
राम करूणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही.
राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही"-राहुल गांधी 
मुस्लिमबहुल इंडोनेशियात वर्षभर रामलीला होते. रामाच्या भारतात मात्र वर्षातून फक्त एकदा