जिंकलस मित्रा ,"राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही.
राम करूणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही.
राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही"-राहुल गांधी
गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०
बुधवार, २९ जुलै, २०२०
१९६५ आणि १९७१ मध्ये काय फरक आहे? मोदी सरकारने १९६५च्या युद्धाला पन्नास वर्षे झाली म्हणून २०१५ मध्ये एक आठवड्याचा जंगी समरणसोहळा साजरा केला कारण १९६५ साली गांधी आडनावाची व्यक्ती पंतप्रधानपदावर नव्हती. यावर्षी १६ डिसेम्बरपासून बंग्लायुद्धाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरु होत आहे पण जर तोपर्यंत मोदी/भाजप सत्तेवर असलेच तर त्याचा कुठलाही समरणसोहळा साजरा होणार नाही याबद्दल मला खात्री आहे कारण १९७१ साली गांधी आडनावाची व्यक्ती पंतप्रधानपदावर होती. आणि त्यांना गांधी आडनावाची ऍलर्जी आहे. यावर्षी १६ डिसेंबरपासून बांगलायुद्धाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरु होणार आहे. इंदिराजींनी फक्त १५ दिवसात पाकचा निर्णायक पराभव करून बांगलादेशाची निर्मिती केली. इंदिराजींनी १९७१ साली जगाचा फक्त इतिहासच नव्हे तर भूगोलही बदलला. १९७१ साली पाककडून फक्त लेखी शरणागतीचा नव्हे तर ९३,००० सैनिक ताब्यात घेतले. इंदिराजींच्या खेळीमुळे पाकमधील लष्करी राजवट संपून लोकशाही सरकार सत्तेवर आले. १९७१ साली
१९६५ साली पाकने अमेरिकेकडून सॅबरजेट विमाने घेतली होती व त्यांचा पराभव झाला होता. आपल्या देशी बनावटीच्या नॅट विमानांनी अमेरिकेच्या सॅबरजेट विमानांचा धुव्वा उडवला होता, आपल्या देशी बनावटीच्या रणगाड्यांनी अमेरिकेच्या पॅटर्न टॅंक ना गारद केले होते . शास्त्रीजी पंतप्रधान असतांना भारतीय सैन्याने लाहोर शहराला वेढा घातला होता.
शनिवार, २५ जुलै, २०२०
गांधीजींवर चित्रपट बनवावा असं एकाही भारतीय चित्रपट निर्मात्याला वाटले नाही शेवटी एका गोऱ्या माणसाने गांधीजींवर चित्रपट बनवला. इंग्रजांनी भारतावर राज्य केले एका इंग्रजाने गांधींवर चित्रपट बनवला. काँग्रेसचा संस्थापक अध्यक्ष (१९८४) हा एक निवृत्त इंग्रज सनदी अधिकारी होता. काही इंग्रजांना भारत स्वतंत्र व्हावा हे वाटत होते तर काही भारतीय दुरुन गम्मत पाहत होते.
शुक्रवार, १७ जुलै, २०२०
पेशवाईतील कलंकीत अध्याय
"... माधवराव पेशवा बनाया गया इस कारण से रघुनाथ राव और माधवराव की लड़ाई छिड़ गई । रघुनाथ राव को जेल में कैद कर लिया। हालांकि माधवराव पेशवा की मृत्यु के बाद उनके छोटे भाई नारायण राव ने रघुनाथ राव को जेल से बाहर कर लिया जिस कारण से रघुनाथ राव ने गर्दी सैनिकों द्वारा जो कि अंगरक्षक थे उन्होंने रघुनाथ राव के भतीजे नारायणराव को गणेश चतुर्थी के दिन 1773 में रघुनाथ राव ने अपने सैनिकों द्वारा मरवा दिया। नारायण राव की उम्र 18 वर्ष थी। नारायणराव लगातार अपने चाचा रघुनाथ राव से मदद मांगता रहा परंतु रघुनाथ राव ने उसकी कोई भी मदद नहीं की वह भागता भागता रघुनाथराव के कमरे में पहुंचा परंतु रघुनाथ राव ने उसकी मदद करने से इंकार कर दिया जिसके बाद नारायणराव का वध कर दिया गया और उसके शरीर के टुकड़े करके नदी में फेंक दिया गया। नारायण राव की किसी ने मदद नहीं की यह रघुनाथ राव के सिर पर सबसे बड़ा कलंक है। परंतु उसके बाद रघुनाथराव पेशवा फिर नहीं बनने दिया गया इस बार नारायण राव के 1 वर्षीय पुत्र माधवराव पेशवा जिन्हें माधवराव द्वितीय के नाम से भी जाना जाता है उनको मात्र 1 वर्ष भी कमाल की उम्र में पेशवा चुन लिया गया। कई सारे मंत्रियों ने जिन्हें 12 भाई समिति का निर्माण किया और उन्होंने माधवराव पेशवा बनाया और उसके बाद रघुनाथराव शनिवारवाड़ा छोड़कर भाग गए और अंग्रेजों से जा मिले जिसके कारण प्रथम आंग्ल मराठा युद्ध छिड़ गया जिसमें मराठों की जीत हुई और अंग्रेज और रघुनाथ राव हार गए। 1783 में पेशवा पद से पूर्ण रुप से रघुनाथ राव छिन गया और राव की मृत्यु हो गई।..." https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5बुधवार, १५ जुलै, २०२०
बोस इन नाझी जर्मनी’
भारतीय जनमानसाला बऱ्यापैकी अज्ञात असलेले बोस या पुस्तकात उजागर होतात. ‘भारतातील प्राचीन सामाजिक रीतीरिवाज आणि परंपरा योग्यप्रकारे राबवण्यासाठी हुकुमशाहीच हवी’ असे बोस यांना वाटत होते. थोडक्यात मनुस्मृती आधारित व्यवस्था बोसांना अपेक्षित असणार. भारतीय समाज लक्षात घेता, फॅसिझम आणि कम्युनिझम भारतातच प्रथम अवतरेल अशी त्यांची ठाम धारणा होती. बोस यांना एकपक्षीय आक्रमकता आणि प्रसार याचं वावडं नव्हतं, तर गांधी आणि नेहरू यांना भारतासाठी ब्रिटिश साम्राज्यवादाइतकाच धोका नाझीझम आणि फॅसिझमचा वाटत होता. बोस इन नाझी जर्मनी’ : पडद्याआडचे बोस https://divya-m.in/MVSaYJgf27रविवार, १२ जुलै, २०२०
शॉर्टकट फायदेशीर नसतो. दुर्दैव दोनदा आड आले.
नजमा हेपतूल्ला 44 वर्षे कॉंग्रेसमध्ये होत्या.
24 वर्षे कॉंग्रेस खासदार होत्या.
त्यापैकी सोळा वर्षे राज्यसभेच्या उपसभापति होत्या.
मात्र 2004 मध्ये एनडीएच्या 'शाइनिँग इंडिया' आणि 'फील गुड' ला भाळल्या आणि भाजपत गेल्या. आणि त्यांना 10 वर्षांचा वनवास भोगावा लागला.
2004 मध्ये युपीएचे सरकार आले. 2014 मध्ये वनवास सम्पला. मंत्री झाल्या.
पण हाय रे दैवा!
वय आडवे आले. 75 च्या पुढे गेल्यामुळे मंत्रीमंडळातून बाहेर पडावे लागले.
कॉंग्रेसमध्येच राहिल्या असत्या तर कदाचित प्रतिभाताई ऐवजी त्या राष्ट्रपति झाल्या असत्या.
तात्पर्य शॉर्टकट फायदेशीर नसतो.
तुर्कस्तानचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे तुर्कस्तानचे १९२३ ते १९३८ राष्ट्राध्यक्ष असलेले फिल्ड मार्शल अतातुर्क केमाल पाशा यांनी या मशिदीचे रूपांतर संग्रहालयात केले होते. तुर्कस्तानचे १९२३ ते १९३८ राष्ट्राध्यक्ष असलेले फिल्ड मार्शल अतातुर्क केमाल पाशा यांनी शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांना बुरखा घालण्यावर कायद्याने बंदी घातली होती. पुरुषांनीसुद्धा आधुनिक पोशाख घालावा असे त्यांनी आवाहन केले होते. ते स्वतः व त्यांच्या पत्नीने पारंपरिक पोशाखाचा त्याग ला होता.
रविवार, ५ जुलै, २०२०
सोमवार, २९ जून, २०२०
शनिवार, २७ जून, २०२०
१९६२ चे युद्ध विसरू नका असा सल्ला महाराष्ट्राच्या राजकारणातल्या "भीष्म पितामहां'नी राहुल गांधींना दिला आहे. १९६२चा इतिहास लक्षात ठेवायचा तर मग "१९६५चा इतिहास की जेंव्हा भारतीय सैन्याने लाहोरला वेढा घातला होता आणि १९७१चा इतिहास जेंव्हा भारताने पाकिस्तानकडून लेखी शरणागती घेतली होती व ९३००० (त्र्याण्णव हजार) पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी ताब्यात घेतले होते आणि पाकिस्तानची फाळणी घडवून आणून बांगलादेशची निर्मिती केली होती", हा इतिहास सुद्धा लक्षात ठेवावा लागेल. बिग बी सारख्या सुपरस्टारचा प्रत्येक सिनेमा हिट झालेला नाही. धोनीने प्रत्येक सामना जिंकलेला नाही. सचिन तेंडुलकरने प्रत्येक चेंडूवर षटकार मारलेला नाही, गोलंदाज प्रत्येक ओव्हरमध्ये बळी घेत नाही. वाजपेयींसारखा लोकप्रिय नेता प्रत्येक निवडणूक जिंकलेला नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक युद्ध जिंकलेच पाहिजे असे नाही. महाराष्ट्रातील जनता खंजीर खुपसण्याचा इतिहास विसरून एकत्र आलेच ना?
गुरुवार, २५ जून, २०२०
आतापर्यंत कुणीही दुसरा गांधी होऊ शकला नाही. ....
बरेचदा काही व्यक्तींचा दुसरा गांधी, तिसरा गांधी असा उल्लेख वाचण्यात येतो. मात्र गांधीजींच्या जवळपासही पोहोचणारा कुणी दिसून येत नाही. १९७४-७५ मध्ये विरोधी पक्षाने जयप्रकशजींना वापरून घेतले. आणि २०१३-१४ मध्ये विरोधी पक्षाने अण्णांना वापरून घेतले. अण्णा बाळबोध होते. ते पण लोकनायक यांनाही परिपक्वता दाखविता आली नाही. सैनिक व पोलिस याना वरिष्ठांचे 'अयोग्य' वाटणारे आदेश न पाळण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याचे काय दुष्परिणाम होतील याची त्यांनी विचार केलेला दिसला नाही. गांधीजींनीही परकीय सत्ता असून असे आवाहन केले नव्हते. ज्याना परकीय सत्ता आवडत नव्हती ते स्वत:हून आपल्या नोकर्या/शिक्षण सोडून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत होते. सैनिक पोलिसांना राजकीय आवाहन करणे चुकीचे आहे. मोदींनीसुद्धा निवडणूक प्रचारात कॉंग्रेस सरकार तुमची काळजी घेत नाही असे माजी सैनिकांच्या मेळाव्यात म्हटले होते. अर्थात मोदींकडून आम्ही परिपक्वतेची अपेक्षाही करत नाही. पण लोकनायकांकडून ही अपेक्षा नव्हती. लोकनायक हे थोर पुरुष होते पण थोर पुरुषही चुका करतात. त्यांना नंतर त्याबद्दल पश्चातापही झाला असेल पण त्यांनी तसे जाहीरपणे कबुल केले नाही. याबाबतीत गांधीजी मात्र प्रांजळपणे आपल्या चुका काबुल करायचे. नजीकच्या भविष्यात तरी दुसरा किंवा तिसरा गांधी होणे शक्य नाही. जो आपल्या अनुयायांच्या जयघोषात वाहून जातो तो गांधी होऊ शकत नाही. अनुयायांचा विरोध पत्कारणाराच गांधी होऊ शकतो.
जयप्रकाशजींनी बांधलेले हे गाठोडे २८ महिन्यातच सुटले. व ज्यांची हुकुमशहा म्हणून संभावना करण्यात आली होती त्या इंदिराजी प्रचंड बहुमताने १९८० साली पुन्हा पंतप्रधान झाल्या.
6Rajkumar More, Ramakant Gohane and 4 others
गुरुवार, १८ जून, २०२०
मंगळवार, ९ जून, २०२०
रविवार, ७ जून, २०२०
जॉर्ज फ्लॉयडचा मारेकरी माजी पोलीस अधिकारी डेरेक चॉवीनची बायको म्हणते ...... जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्युमुळे मला मोठा धक्का बसलायं... आणि माझ्या पतीकडूनच हे कृत्य घडल्यामुळे माझी मानसिक स्थिती पार बिघडली आहे. अशा माणसासोबतची असलेली माझी ओळख मला पूर्णपणे पुसून टाकायची आहे आणि म्हणूनच मी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे... हे उद्गार आहेत केली चाऊविनचे.
शनिवार, ६ जून, २०२०
हिटलर स्वतःला आर्य वंशाचा म्हणवून घ्यायचा. त्याच्या नाझी पक्षाचे चिन्ह स्वस्तिक हे होते. त्याने संपूर्ण युरोपमधील ६०लाख ज्यूंना गॅस चेम्बर मध्ये कोंडून ठार केले. त्यात मुले महिला, वयोवृद्ध, दिव्यांग यांचा समावेश होता. हिटलरला या दुष्कर्माची शिक्षा मिळू शकली नाही कारण दुसऱ्या महायुद्धात प्रभाव समोर दिसताच त्याने आत्महत्या केली. मात्र त्याच्या १२ सहकाऱ्यांवर खटला भरल्या गेला व मृत्यूदंड दिल्या गेला. काहींना आजन्म कारावास तर काहींना जन्मठेप झाली. हिटलरच्या या कृत्यामुळे युरोपमध्ये स्वस्तिक चिन्हाचा दुस्वास करण्यात येतो. कुठेही स्वस्तिक चिन्ह दिसले की त्याची मोडतोड करण्यात येते.
बुधवार, २७ मे, २०२०
सत्ताधाऱ्यांना जनतेपासून लांब रहावे असे वाटते काय?
भारताचा नकाशा पहिला तर असे दिसते की बहुतेक राज्यांच्या राजधान्या राज्याच्या एका टोकाला आहेत. उदा, मुंबई, चेन्नई वगैरे. भारताची राजधानीसुद्धा देशाच्या एका टोकाला आहे. दुसरीकडे जगाचा नकाशा पहिला तर बहुतेक दशांच्या राजधान्या त्या त्या देशाच्या एका टोकाला आहेत. याचे कारण हेच समजावे काय की सत्ताधाऱ्यांना जनतेपासून लांब रहावे असे वाटते काय?
भारताचा नकाशा पहिला तर असे दिसते की बहुतेक राज्यांच्या राजधान्या राज्याच्या एका टोकाला आहेत. उदा, मुंबई, चेन्नई वगैरे. भारताची राजधानीसुद्धा देशाच्या एका टोकाला आहे. दुसरीकडे जगाचा नकाशा पहिला तर बहुतेक दशांच्या राजधान्या त्या त्या देशाच्या एका टोकाला आहेत. याचे कारण हेच समजावे काय की सत्ताधाऱ्यांना जनतेपासून लांब रहावे असे वाटते काय?
ऑस्कर शिंडलर या व्यक्तीच्या जीवनावर 'ज्युरॅसिस पार्क' फेम दिगदर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी १९९३ साली चित्रपट तयार केला होता . त्याला ७ ऑस्कर अवॉर्ड मिळाले आहेत. २ कोटी डॉलर्स खर्च करून बनविलेल्या या चित्रपटाने ३२ कोटी डॉलर्सची कमाई केली. हा चित्रपट मुद्दामच ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्रित केला होता.
.
.
मंगळवार, १९ मे, २०२०
डेक्कन क्रॉनिकल या प्रतिष्ठित दैनिकाने टूर ऑफ ड्युटी ही बातमी देतांना "भक्तांनो, सैन्यात जाण्याची संधी" असे वाक्य शीर्षकात देण्याचे काय कारण असावे? सैन्यात आधीच भाजपचे एक नेते, अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर (ज्यांच्याकडे निर्मला सीतारामन यांच्या पत्रपरिषदेत अर्थमंत्र्यांनी इंग्रजीत दिलेल्या निवेदनाचे हिंदीत भाषांतर करण्याचे काम असते), हे आधीच प्रादेशिक सेनेत (Territorial Army) अधिकारी पदावर आहेत. एखाद्या राजकीय विचारसरणीशी बांधिलकी असलेली व्यक्ती प्रादेशिक सेनेत कशी काय दाखल होऊ शकते हे मला समजले नाही. दुसरीकडे सनदी अधिकाऱ्यांची सरळ भरती (कोणतीही परीक्षा न देता) सुरू झाली आहे. चित्रपट अभिनेता मनोज वाजपेयीचा भाऊ या योजनेचा लाभार्थी आहे असे समजते. आता सैन्यात अधिकारी व जवान यांची तीन वर्षांसाठी का होईना (पुढे हा कालावधी वाढू शकतो) भरती करून सैन्यात नमो ब्रिगेड निर्माण करायची योजना तर नाही?
शुक्रवार, २७ मार्च, २०२०
कोरोनाभयामुळे मिळालेल्या सक्तीच्या एकांतवासातील वेळ सदुपयोगी खर्च करू या. कोरोनाची सुरुवात चीनमधून झाली. तर एक भारतीय डॉक्टर १९३८साली चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या विनंतीवरून चीनमध्ये तेथील युद्धात जखमी होणाऱ्या सैनिकांवर उपचार करण्यासाठी तेथे गेला होता. गुगलवर तर असा उल्लेख आहे की पाच भारतीय डॉक्टरांना घेऊन जाणारी बोट चीनमधील वुहानच्या हकाऊ बंदरात गेली होती.
साल १९३८.
सोलापूरचा एक तरुण मुंबईतील कॉलेजमधील आपले वैद्यकीय शिक्षण आटोपून गावी परत निघाला होता. स्टेशनवर जातांना मध्ये एके ठिकाणी जवाहरलाल नेहरूंचे (तेंव्हा ते पंतप्रधान व्हायचे होते) भाषण सुरु होते. चीनवर जपानने आक्रमण केले होते. चीनने भारतातील राजकीय नेत्यांना जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी भारतीय डॉक्टरांना पाठविण्याची विंनती केली होती. आपल्या भाषणात नेहरूंनी याचा उल्लेख केला. त्या तरुणाने लगेच चीनमध्ये जायचे ठरविले. त्या तरुणाचे नाव डॉ द्वारकानाथ शांताराम कोटणीस. ते व अन्य चार भारतीय डॉक्टरांना चीनमध्ये पाठवण्यात आले. त्यात नागपूरचे डॉ चोळकरसुद्धा होते. अन्य तिघांमध्ये अलाहाबादच्या डॉ एम.अटल कलकत्त्याहून डॉ.बी.के.बसू व डॉ.देवेश मुखर्जी हे होते. डॉ कोटणिसांनी जीवाची पर्वा न करता तेथील जखमी जवानांवर उपचार केले. त्यांनी तेथेच एका चिनी मुलीशी लग्न केले. त्यांना एक मुलगा पण झाला. वैद्यकीय सेवा देतांना अथक परिश्रम व विश्रांतीचा अभाव यामुळे १९३८ साली त्यांचा मृत्यू झाला. चीनने त्यांच्या कार्याची दखल घेऊन मरणोत्तर त्यांचा यथायोग्य सन्मान केला. चीनचा कुठलाही नेता भारत दौऱ्यावर आला की कोटणीस कुटुंबियांची ची भेट घेतल्याशिवाय राहत नाही. त्यांची पत्नी दरवर्षी सोलापूरला यायची. त्यांचा २०१२मध्ये वयाच्या ९६व्य वर्षी मृत्यू झाला. याच विषयावर आधारित व्ही,शांताराम दिगदर्शित यांचा हा चित्रपट. यात डॉ कोटणीसांची प्रमुख भूमिका स्वत: शांताराम यांनीच केली आहे तर चिनी मुलीच्या भूमिकेत जयश्री आहेत. इतर कलाकर, केशवराव दाते, बाबुराव पेंढारकर हे आहेत. यातील सुरुवातीचा पंधरा वीस मिनिटाचा भाग सोडला तर बहुतांश कथानक चीनमध्ये घडते. मात्र प्रेक्षकांच्या सोयीसाठी सर्व पात्रे हिंदीत बोलतांना दाखविली आहेत. कथा के ए अब्बास, संगीत वसंत देसाई.
बुधवार, २५ मार्च, २०२०
हुकुमशहाची लक्षणे आणि वस्तुस्थिती
हुकुमशहा निवडणुका घेत नसतो
इंदिराजीँनी घेतल्या होत्या, १९७७ साली. हुकूमशहाने निवडणूका घेतल्याचं तर त्या थातुरमातुर असतात.
इंदिराजीँनी घेतल्या होत्या, १९७७ साली. हुकूमशहाने निवडणूका घेतल्याचं तर त्या थातुरमातुर असतात.
१९७७ साली त्या गंभीरपणे घेतल्या गेल्या.
हुकुमशहाचा निवडणुकांमध्ये पराभव होतं नसतो.
इंदिराजींचा झाला होता. निवडणुकीत पराभव झाला तरी हुकूमशहा सहजासहजी सत्ता सोडत नाही. इंदिराजींनी सोडली.
(१९७७ साली). तरी त्यांना हुकूमशहा म्हणता येईल काय?
हुकुमशहाचा निवडणुकांमध्ये पराभव होतं नसतो.
इंदिराजींचा झाला होता. निवडणुकीत पराभव झाला तरी हुकूमशहा सहजासहजी सत्ता सोडत नाही. इंदिराजींनी सोडली.
(१९७७ साली). तरी त्यांना हुकूमशहा म्हणता येईल काय?
शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०
महिलाओंको मिला एक और सम्मान गुजरात येथील भूजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मासिक पाळी सुरु आहे
की नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने मुलींचे कपडे,
अंतर्वस्त्रे उतरवली आहेत. मासिक पाळीमुळे नियमांचे उल्लंघन केले जाते असा
दावा महाविद्यालय प्रशासनाने केला. त्यामुळे त्यांनी या विद्यार्थिनींचे
कपडे, अंतर्वस्त्रे उतरवून मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासले. या
पकरणी पीडित विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या विश्वस्तांकडे तक्रार दाखल
केली आहे. अहमदाबाद मिररने या संदर्भतले वृत्त दिले आहे.
आचार्य चतुरसेन शास्त्री लिखित 'वैशालीकी नगरवधू' कादंबरीतील एक अंश
उपन्यास के उद्देश्य के अनुसार आर्यों की नीचता बताते हुए उपन्यासकार एक पात्र द्वारा कहता है-यह
आर्यों की पुरानी नीचता है। सभी धूर्त कामुक आर्य अपनी कामवासना-पूर्ति के
लिए इतर जातियों की स्त्रियों के रेवड़ों को घर में भर रखते हैं। लालच-लोभ
देकर कुमारियों को ख़रीद लेना, छल-बल से उन्हें वश कर लेना, रोती-कलपती
कन्याओं का बलात् हरण करना, मूर्च्छिता- मदबेहोशों का कौमार्य भंग करना-
यह सब धूर्त आर्यों ने विवाहों में सम्मिलित कर लिया। फिर बिना ही विवाह के
दासी रखने में भी बाधा नहीं।इसी तरह अनार्यों की श्रेष्ठता बताते हुए उपन्यासकार एक पात्र द्वारा कहता है-सर्वजित्
निर्ग्रंथ महावीर और शाक्यपुत्र गौतम ने आर्यों के धर्म का समूल नाश
प्रारम्भ कर दिया है। उन्होंने नया धर्म-चक्र प्रवर्तन किया है जहाँ वेद
नहीं हैं, वेद का कर्त्ता ईश्वर नहीं है, बड़ी-बड़ी दक्षिणा लेकर राजाओं
के पापों का समर्थन करने वाले ब्राह्मण नहीं हैं। ब्रह्म और आत्मा का
पाखण्ड नहीं है। उन्होंने जीवन का सत्य देखा है, वे इसी का लोक में
प्रचार कर रहे हैं।
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०
मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०
गुरुवार, १६ जानेवारी, २०२०
प्रत्येक वेळेस रेल्वेमंत्र्यांना ट्विट करणे हा गुड गव्हर्नंस निकष असू शकत नाही.
प्रवाश्यांच्या समस्या ट्रेन स्टाफकडून सुटायला हव्यात व आपण त्या सोडवल्या नाहीत तर आपल्यावर कारवाई होईल अशी दहशत प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांनी निर्माण करायला पाहिजे. लष्कर प्रमुख म्हणाले होते, 'जवानांनी माझ्याकडे तक्रार करावी', हा उपाय नव्हे हे प्रशासनाचे अपयश आहे.
प्रवाश्यांच्या समस्या ट्रेन स्टाफकडून सुटायला हव्यात व आपण त्या सोडवल्या नाहीत तर आपल्यावर कारवाई होईल अशी दहशत प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांनी निर्माण करायला पाहिजे. लष्कर प्रमुख म्हणाले होते, 'जवानांनी माझ्याकडे तक्रार करावी', हा उपाय नव्हे हे प्रशासनाचे अपयश आहे.
हुकुमाच एक्का आणिबाणीच्या वेळेसचं वापरायचा असतो. खेळाच्या सुरवातीसच नव्हे.
रविवार, १२ जानेवारी, २०२०
सेवानिवृत्त लष्करप्रमुख जनरल बी पी रावत हे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रखात्याचे राज्यमंत्री होते. लष्करप्रमुख असतांना त्यांनी त्यांचे कनिष्ठ सहकारी दिलबागसिंग सुहाग यांचा गोपनीय अहवाल अर्थात सी आर (कॉन्फिडेन्शिअल रिपोर्ट) जाणूनबुजून खराब केला असा दावा सुहाग यांनी कोर्टाकडे केला होता. व भारत सरकारला यात प्रतिवादी केले होते. या प्रकरणात केंद्र सरकारने, रावत यांनी नोकरीत असताना जाणूनबुजून सुहाग यांचा सीआर खराब केला होता असे शपथपूर्वक कबूल केले होते. म्हणजे सरकारने आपल्याच मंत्र्याविरुद्ध शपथपत्र केले होते. रावत यांनी सुहाग यांनी आपल्यास लाच देऊ केली होती असाही दावा केला होता. मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला. कालांतराने सुहाग हे लष्करप्रमुख झालेहोते. आणि रावत आता नुकतेच संरक्षण दल प्रमुख म्हणजेच सीएसडी झाले आहेत.
गुरुवार, २ जानेवारी, २०२०
मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सनदी अधिकाऱ्यांनी दिलीत तरी चालेल.
सनदी अधिकार्यांशिवाय राज्य कारभार चालू शकत नाही काय?
सनदी अधिकारी आपल्या सेवेत घेणे राज्यांना बंधनकारक आहे काय?
तशी कायदेशीर तरतूद आहे काय किंवा राज्यघटनेत तसा उल्लेख आहे काय?
आमचा एमपीएससी पास झालेला व उपजिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेला मराठी तरुण पस्तीस वर्षांच्या नोकरीत मुख्य सचिवाच्या पदापर्यन्त पोहोचू शकत नाही काय?
कृपया माहितगारांनी यावर प्रकाश टाकावा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)