इलेक्ट्रोनिक मिडीयावर पैसे खर्च करणारे ………
मूर्खपणा करताहेत.टीव्हीवर जास्त दिसणारयांचा निवडणुकांमध्ये पराभव होतो.
उदा. १) १९८९ - राजीव गांधी,
२) २००४ - अटल बिहारी वाजपेयी.,
३) २०१४ - भाजप ( दिल्ली- आप -६७, भाजप-३,
४) २०१५ - भाजप (बिहार).
याउलट माझा फोटो कुठल्याही सरकारी कचेरीत लावू नका व
उठसुठ मला टीव्हीवर दाखवू नका म्हणणारे मनमोहनसिंग
२००९ मध्ये पुन्हा निवडून आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा