मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

दोन वर्षांपूर्वी ऐकलेली "सुभाषिते"

"शहीदोकी विधवाये माफ नही करेंगी", असं दोन आपल्या भाषणात वर्षांपूर्वी कुणीतरी तारस्वरात आपल्या भाषणात म्हणत होत. आणि वर बोनस म्हणजे आणखी एक सुभाषित ऐकायला मिळालं होत. ते म्हणजे, "व्यापारी सैनिक/जवानोसे जादा जोखीम उठाता हैं"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: