शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

गुरूची विद्या गुरूला ……


मोदींनी नववर्षांत संसद सुरळीत चालावी अशी आशा व्यक्त केली आहे. पण त्यांना निराश व्हावे लागेल असे मला वाटते. कारण संसद चालू दिली नाही की विरोधी पक्ष सत्तेवर येतो हा धडा कॉंग्रेसने भाजपकडून घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: