शनिवार, २३ जानेवारी, २०१६

असहिष्णुतेचा कळस ………


प्रसिध्द नृत्यांगना पद्मभूषण मृणालिनी साराभाई व सुप्रसिद्ध वैझानिक व भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक स्व. विक्रम साराभाई यांच्या पत्नी यांचे परवा निधन झाले. मात्र ट्विटर बहाद्दर मोदींनी त्याबद्दल कुठलाही दुखवटा व्यक्त केला नाही. साराभाई दाम्पत्यांची कन्या हिने गुजरात दंगली बद्दल मोदींना जबाबदार धरले व त्या दंगलग्रस्तांना बाजूने कोर्टातही गेल्या आहेत, शिवाय त्या मोदींना प्रतीकात्मक विरोध म्हणून गुजराथमधून निवडणूकही लढतात. त्याचा दुख धरूनच मोदींनी दुखवटा व्यक्त केला नाही असा आरोप मल्लिका साराभाई यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: