चीनच्या विकासाच्या प्रेमात पडलेल्यांसाठी ……
चीन जगातील सर्वाक जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. त्यांची लोकसंख्या
जवळपास 1 अब्ज 35 कोटी आहे. चीनचे काही रहस्य असे आहेत, जे जगात क्वचितच
लोकांना ठाऊक असतील. चीनच्या लोकांना वाटते, की याविषयी जगातील कुणालाच
काही माहिती होऊ नये. आज आम्ही तुम्हाला चीनच्या रहस्यांविषयी माहिती सांगत
आहोत...
सरळ गोळ्या घालतात...
सर्व देशांनी शिक्षा देण्याच्या प्रक्रियेत थोडी सुट दिली आहे. परंतु चीन जून्याच कायद्याचे पालन करते. येथे गुन्हेगारांना फाशी किंवा केमिकल अटॅक न देता सरळ गोळी मारून ठार केले जाते. 2005मध्ये जगभरात जितक्या लोकांना मृत्यूची शिक्षा देण्यात आली, त्यात एकमेव चीनची संख्या चारपट जास्त होती.

रिकामे आहेत मॉल...
चीन गर्वाने सांगते, की त्यांच्या देशात मोठ-मोठे मॉल आहेत. त्यांचे नाव न्यू साऊथ चाइना मॉल आहे. त्यात 2350 दुकाने आणि 70 लाख स्क्वेअर फुट जागा भाड्याने देता येऊ शकते. परंतु हा मॉल सुरु झाल्यानंतर 7 वर्षांनी 99 टक्के जागा रिकामी आहे. याच्या प्रवेशव्दाराजवळ काही फास्ट फुडची दुकाने आहेत.
वायु प्रदुषण
चीनचे काही शहरे इतके दुषित आहेत, की लोकांना श्वास घेणेदेखील कठिण होऊन बसते. बिजींग आणि चीनच्या इतर क्षेत्रात नद्यांमध्ये फॅक्ट्री, कंपन्यांमधून निघणारे मटेरिअल, कचरा, घरातून बाहेर पडणारा कचरा टाकला जातो. त्यामुळे येथील वातावरण दुषित होते. येथील पाणी पिणे म्हणजे, मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. ही समस्या केवळ चीनपर्यंत मर्यादीत नाहीये, ही हवा उत्तर कॅलिफोर्नियापर्यंत जाते.
लोक पितात दूषित पाणी...
संपूर्ण देशात दूषित पाण्याची मोठी समस्या आहे. दररोज 70 कोटी लोक अस्वच्छ पाणी पितात. केवळ 10 टक्के सीव्हेजचे रीयूज केले जाते. इतर अस्वच्छ पाणी नदी, तलाव आणि झ-यांमध्ये सोडले जाते. हा पाणीपुरवठा घरा-घरांत केला जातो.
पुनर्जन्मावर बंदी...
एका हस्यास्पद दावा आहे, की चीन सरकारने बौद्ध भिक्षुंच्या पुनर्जन्मावर बंदी घातली आहे . तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे शक्य आहे? असे म्हटले जाते, की येथे पुन्हा जन्म घेण्यासाठी चीन सरकारची परवानगी घ्यावी लागते. वास्तवात, अशा हस्यास्पद प्रयत्नांमागे दलाई लामा यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न आहे.
गोबी वाळवंटात सामावला जातोय चीन...
गोबी वाळवंट चीनचे सर्वात मोठे वाळवंट आहे. 500,000 स्क्वेअर मैलमध्ये पसरलेला आहे. हा पेरूच्या आकारमाना इतका आहे. हे वाळवंट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरवर्षी यात 1400 स्क्वेअर मैल अंतर सामावले जात आहे. सतत होणारी जंगलतोड, पाण्याच्या कमतरतेने असे होत आहे.
10 of 10
-
पुनर्जन्मावर बंदी...
एका हस्यास्पद दावा आहे, की चीन सरकारने बौद्ध भिक्षुंच्या पुनर्जन्मावर बंदी घातली आहे . तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे शक्य आहे? असे म्हटले जाते, की येथे पुन्हा जन्म घेण्यासाठी चीन सरकारची परवानगी घ्यावी लागते. वास्तवात, अशा हस्यास्पद प्रयत्नांमागे दलाई लामा यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न आहे. -
गोबी वाळवंटात सामावला जातोय चीन...
गोबी वाळवंट चीनचे सर्वात मोठे वाळवंट आहे. 500,000 स्क्वेअर मैलमध्ये पसरलेला आहे. हा पेरूच्या आकारमाना इतका आहे. हे वाळवंट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरवर्षी यात 1400 स्क्वेअर मैल अंतर सामावले जात आहे. सतत होणारी जंगलतोड, पाण्याच्या कमतरतेने असे होत आहे.
8 of 10
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा