बार्टीच्या जाहिराती पुन्हा सुरु,
काय आहे बार्टी,
बार्टी म्हणजे BARTI ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट.
या बार्टीने मागासवर्गीयांसाठी असलेला सरकारी निधीतून वर्तमानपत्रांना मोठमोठया जाहिरातीचा रतीब घालणे सुरु केले होते व या जाहिराती अगदी एकदिवसाआड किंवा कधीकधी दररोज सर्वच प्रमुख वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत होत्या.
त्याबद्दल मी फेसबुकवर लिहिताच शासनाणे संस्थेच्या या 'प्रेस कनेक्शन' ची चौकशी सुरु केली होती व त्यामुळे हे जाहिरात प्रकरण काही दिवस बंद होते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नियमितपणे जाहिराती जाहिराती येणे सुरु झाले आहे.
हि संस्था मागासवर्गीय युवकांच्या कल्याणासाठी आहे की वर्तमानपत्रे पोसण्यासाठी?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा