शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

मी बोलण्याबद्दल म्हणालो लिहिण्याबद्दल नाही. अनेकांना फक्त बोलताच येते. लिहायचे म्हटले तर त्यांचे हातपाय गळतात. बोलणे हे सार्वत्रिक आहे.  लिहिण्याचे तसे नाही तसे नाही. बोलण्याचा लवकरच संसर्ग होतो. सुशिक्षितांचे पाहून अल्पशिक्षितसुद्धा मिंग्लिश बोलायला लागले. दखल घेतल्याबद्दल आभार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: