शनिवार, १९ सप्टेंबर, २०१५

माझे भाकित खरे ठरले. १९७५ पेक्षाही कडक आणीबाणी येणार असे भाकित मी सोशल मिडीयावर केले होते. वाचा लोकसत्तामधील बातमी "गुजरातमध्ये  परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील मोबाइल इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यात आली आहे." आम्ही आंदोलन करू तेंव्हा तो जनआक्रोश असतो. तुम्ही आंदोलन कराल तर ते समाज विघातक कृत्य. " लोकनायकांनी, पोलिस दल व सेनेच्या जवानांनी त्यांना अयोग्य वाटणारे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पाळू नये असे आवाहन केले तरी देशात आणीबाणी लावयाला नको होती" असे तर्कट देणारे आता एका प्रादेशिक प्रश्नासाठी आणीबाणी सदृश्य उपाययोजना करताहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: