बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

हिंदुंवर टीका करणाऱ्यां पुरोगाम्यांचा दहशतवाद वाढला आहे.-प्रा. शेषराव मोरे यांचे मत
पण मला वाटते जगभर  मुठभर मंडळी सांगतात तोच धर्म अशी एक व्याख्या बहुसंख्यांवर लादल्या जात आहे.   इस्लाममध्येही असेच झाले आहे. काही मुठभर मंडळी म्हणतात  आम्ही सांगू तोच इस्लाम. बहुसंख्य विचारवंत या मुठभरांचा विरोध करू पाहताहेत. पण अशा विचारवंतांना संपविण्याचे महत्कार्य काही मंडळींनी हाती घेतले आहे. हजारो वर्षांपूर्वीही हीच परिस्थिती होती. धर्माची मिरासदारी काही मुठभरांकडेच होती. त्याच धर्माची बहुसंख्य मंडळी त्या धर्माची दुय्यम नागरिक होती. त्यांची जागा गावकुसाबाहेर होती. आताही  काही मंडळीं म्हणतात आम्ही सांगू तोच खरा धर्म. यात लोकशाही प्रक्रियेला मज्जाव आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: