आपल्या (मराठी माणसाच्या) या उदार धोरणामुळे
एक दिवस महाराष्ट्रातून मराठीच हद्दपार होईल कारण
दोन अनोळखी मराठी माणसे भेटली की त्यांचे संभाषण हिंदीतून सुरु होते व काही वेळाने जरी असे कळले की आपण दोघही मराठी आहोत तरी
तेथे एखादी अमराठी व्यक्ती हजर असली तर या दोघांवर मराठीत न बोलण्याचे एवढे दडपण येते की ते मराठीचा 'म' देखील उच्चारत नाहीत.
अशामुळे कालांतराने मराठी ही फक्त घरात बोलण्याची भाषा होईल.
आणि तुमची मुले जर ईग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिकत असतील तर ……?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा