बोस इन नाझी जर्मनी’
भारतीय जनमानसाला बऱ्यापैकी अज्ञात असलेले बोस या पुस्तकात उजागर होतात. ‘भारतातील प्राचीन सामाजिक रीतीरिवाज आणि परंपरा योग्यप्रकारे राबवण्यासाठी हुकुमशाहीच हवी’ असे बोस यांना वाटत होते. थोडक्यात मनुस्मृती आधारित व्यवस्था बोसांना अपेक्षित असणार. भारतीय समाज लक्षात घेता, फॅसिझम आणि कम्युनिझम भारतातच प्रथम अवतरेल अशी त्यांची ठाम धारणा होती. बोस यांना एकपक्षीय आक्रमकता आणि प्रसार याचं वावडं नव्हतं, तर गांधी आणि नेहरू यांना भारतासाठी ब्रिटिश साम्राज्यवादाइतकाच धोका नाझीझम आणि फॅसिझमचा वाटत होता. बोस इन नाझी जर्मनी’ : पडद्याआडचे बोस https://divya-m.in/MVSaYJgf27बुधवार, १५ जुलै, २०२०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा