ऑस्कर शिंडलर या व्यक्तीच्या जीवनावर 'ज्युरॅसिस पार्क' फेम दिगदर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी १९९३ साली चित्रपट तयार केला होता . त्याला ७ ऑस्कर अवॉर्ड मिळाले आहेत. २ कोटी डॉलर्स खर्च करून बनविलेल्या या चित्रपटाने ३२ कोटी डॉलर्सची कमाई केली. हा चित्रपट मुद्दामच ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्रित केला होता.
.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा