शनिवार, २ एप्रिल, २०१६

असा महागडा विकास नको रे बाबा ………


कोटीच्या कोटी उड्डाणे, नितीन गडकरी मंत्री असले की रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल यामध्येच रस का घेतात हे काळात नाही. बडनेरा (अमरावती) ते चिखली महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामात , १९४ किलोमीटरसाठी खर्च होणार २२८८ कोटी रुपये. म्हणजे एक किलोमीटरला ११,७९,३८,१४४. १३ (अकरा कोटी, एकूण ऐंशी लाख अडतीस हजार, एकशे चौरेचाळीस रुपये, तेरा पैसे. 'टोल'धाड १९ वर्षे धुमाकूळ घालणार. परदेशातील काळा पैसा आणणे दूर,  देशातच अजून काळा पैसा निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. कारण रस्ते बांधकाम म्हणजे नेते, इंजिनियर, सरकारी अधिकारी, बाबू यांची चंगळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: