सोमवार, ४ एप्रिल, २०१६

या सर्व गोष्टींची सांगड कशी घालावी ………

१) पीएम म्हणतात चीन भारतचा मित्र. अजहर मसूद भारताचा शत्रु. चीन अजहरच्या बाजूने. त्यासाठी चीनने युनोमध्ये व्हेटो वापरला.
२) भाजप हा प्रखर राष्ट्रवादी पक्ष. जम्मू काश्मिरमधली पीडीएफ पक्ष फुटीरतावादी संघटनांची बाजू घेतो. पीडीएफ हा भाजपाचा मित्र पक्ष, सत्तेतील वाटेकरी.
या सर्व गोष्टींची सांगड कशी घालावी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: