रुग्णाला फक्त औषधोपचारच नव्हे तर स्वत:चे रक्त देणारे डॉक्टरसाहेब
उमऱ्याला दवाखाना असतांना श्री.मिसाळ (मिसाळ गुरुजींचे भाऊ) यांना अशक्तपणामुळे (aneamic condition) उपचारांसाठी डॉक्टरसाहेबांकडे आणण्यात आले. त्यांना रक्त देण्याची आवश्यकता भासल्यामुळे डॉक्टरसाहेबांनी आपले स्वत:चे रक्त त्यांना दिले.कारण उपस्थितांपैकी फक्त डॉक्टरसाहेबांचाच रक्तगट जुळत होता.( हे रक्तदान जुन्या हिंदी चित्रपटात दाखविले जायचे तसे दात्याच्या शरीरातुन थेट रुग्णाच्य शरीरात अश्याप्रकारे झाले अशी आठवण परवा मिसाळ गुरुजींनी सांगितली)
एक महिन्यापुर्वी मी डॉक्टर साहेबांना भेटावयास गेलो असता तेथे श्री.मिसाळ हेही हजर होते. परिचय झाल्यानंतर त्यांनीच मला ही गोष्ट सांगितली. ते म्हणाले
"माझ्या शरीरात डॉक्टरसाहेबांचेच रक्त आहे. मला अशक्तपणा आला असतांना डॉक्टरसाहेबांनी मला स्वत:चे रक्त दिले."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा