सत्तेत नसतांना आणि असतांना ………
सत्तेत नसतांना- "चीन घुसखोरी करत आहे, सरकार झोपा काढत आहे."
सत्तेत असतांना
- "अाठ मार्च राेजी चिनी सैन्य सीमा अाेलांडून भारतात अाले याबाबत सरंक्षण मंत्री म्हणाले, ही चुकीची माहिती असून सीमारेषेवरून दाेन्ही देशात गाेंधळलेली अवस्था असल्याने दाेन्हीकडील सैन्य अात-बाहेर येते. याला बैलन ड्रिलिंग म्हणतात, हे करून ते पुन्हा मागे जातात. ते जितके अापल्या सीमेच्या अात येतात, तेवढेच अापली सेना त्यांच्या सीमेच्या पलीकडे जात असते.- सरंक्षण मंत्री (सविस्तर बातमी ०१/०४/१६ च्या दिव्यमराठी मध्ये पान ७ वर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा