पवार म्हणतात नमोंचे डोके फिरले, गडकरी म्हणतात पवारांचा तोल ढळलाय. माझ्यामते दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. सर्वच पक्षाचे नेते एकमेकावर आरोप करताहेत. म्हणजेच कुणीही धुतल्या तांदळासारखा नाही. सामान्य माणसांसाठी एकाच पर्याय उरला आहे तो म्हणजेच मतदान यंत्रावरील नोटा (NOTA none of the above) हे बटन दाबणे.
सोमवार, ३१ मार्च, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा