गडकरींनी राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे उद्धव ठाकरे संतापले आहेत. बरोबरच आहे म्हणा. एका म्यानात दोन तलवारी ( सेना व मनसे ) कशा काय राहू शकतील ? गडकरींनी हे बिना भांडवलाने धंदा करणारे व्यापारी आहेत अशी प्रतिक्रिया सेनेने दिली आहे.
गुरुवार, ६ मार्च, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा