कोण म्हणतो गेल्या ६६ वर्षात काहीच झाले नाही ? पलीकडे जाऊन काम करणारा, अल्ट्रामॉडर्न
उपकरणांनी सुसज्ज व स्वयंपूर्ण असेल. आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने
कित्येक किलोमीटरवरील परिस्थितीचा अंदाज, प्रगत उपग्रह यंत्रणेच्या
माध्यमातून कुठूनही नियंत्रण केंद्राशी संवाद व आधुनिक शस्त्रांसह लढताना
स्वत:चा बचावदेखील तो उत्तम पद्धतीने करू शकेल.
टर्मिनेटर, ट्रान्सफॉर्मरसारख्या इंग्रजी चित्रपटांत दिसणार्या सुसज्ज अल्ट्रामॉडर्न योद्धय़ाची ही कल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दृष्टीने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) देशभरातील प्रयोगशाळांमध्ये सध्या एका खास प्रकल्पावर काम सुरू झाले आहे. डीआरडीओचे माजी महासंचालक व संरक्षण मंत्र्यांचे माजी वैज्ञानिक सल्लागार डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली.शनिवारपासून नागपुरात सुरू झालेल्या विज्ञान भारतीच्या पहिल्या राष्ट्रीय संमेलनासाठी डॉ. सारस्वत आले आहेत. डीआरडीओच्या 'सोल्जर अँज अ सिस्टिम' या प्रकल्पाची माहिती देताना डॉ. सारस्वत यांनी भारतीय संरक्षण दलांमधील भविष्यातील सैनिक कसा असेल, हे विशद केले. हा सैनिक साकारण्यासाठी डीआरडीओ प्रयोगशाळांतील काम प्रगतीपथावर असून त्यात तंत्रज्ञानाच्या स्वदेशीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. प्रमाणात युरोप व चीनमध्येही अशाच प्रकल्पांवर काम होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा