शुक्रवार, १३ मार्च, २०१५

काही राजकीय अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की कुठलाही पक्ष सत्तेवर आला की त्याचा " कॉंग्रेस " पक्ष होतो. मग दुसऱ्या तिसऱ्याला निवडून देण्यापेक्षा कॉंग्रेस काय वाईट ? डुप्लीकेट पेक्षा ओरिजिनल वस्तू केंव्हाही चांगली. फुटतुटची ग्यारंटी तरी राहते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: