रविवार, १ मार्च, २०१५

मी माझ्या (महापालिका व विद्यापीठ) असलेल्या (आठ लाख लोकसंख्या असलेल्या) अमरावती शहरात सर्वत्र गेली २५ वर्षांपासून सर्वांशी ( हो सर्वांशी ) फक्त मराठीतच बोलतो. .........तुम्ही ?आणि हो मला हिंदी समजत नाही किंवा मला हिंदी बोलत येत नाही हे सांगायला जी हिम्मत लागते ती तुमच्याकडे आहेना ? तर मग तुम्ही खरे मराठी आहात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: