शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

इलेक्ट्रोनिक मिडीयावर पैसे खर्च करणारे  ………

मूर्खपणा करताहेत.
टीव्हीवर जास्त दिसणारयांचा निवडणुकांमध्ये पराभव होतो.
उदा. १) १९८९ - राजीव गांधी, 
२) २००४ - अटल बिहारी वाजपेयी., 
३) २०१४ - भाजप ( दिल्ली- आप -६७, भाजप-३, 
४) २०१५ - भाजप (बिहार).
याउलट माझा फोटो कुठल्याही सरकारी कचेरीत लावू नका व
उठसुठ मला टीव्हीवर दाखवू नका म्हणणारे मनमोहनसिंग
२००९ मध्ये पुन्हा निवडून आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: