गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

पठाणकोट हवाईतळावर अतिरेक्यांनी हल्ला केल्याबद्दल सरंक्षणमंत्री पर्रीकर यांनी राजीनामा द्यायची गरज नाही. परंतु ताजमहाल हॉटेलवर हल्ला झाला म्हणून महाराष्ट्राचे तेंव्हाचे गृहमंत्री व भारताचे गृहमंत्री यांनी मात्र राजीनामा द्यायलाच हवा होता कारण हवाईतळापेक्षाही ताजमहाल हॉटेल हे महत्वाचे ठिकाण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: