सहिष्णुता दाखवायच्या नादात ………
सहिष्णुता दाखवायच्या नादात आपणच आपले शब्द गिळतो आहे हे भाजपसाठी किती वेदनादायक असेल याची आपण कल्पना करू शकतो. अदनान सामीच्या भारतातील वास्तव्याला आक्षेप घेणाऱ्यांनी सामीला सन्मानपूर्वक, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते नागरिकत्व प्रदान केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा