इस्लामिक देश म्हणजे इस्लामिक जनता असा आपण कायम गैरसमज करून घेत आहोत. मुठभर कट्टरतावादी म्हणजे त्यादेशातील समस्त जनता नव्हे. भारतातील कट्टर हिन्दुत्ववादी म्हणजे समस्त भारतीय जनता नव्हे किंवा शिवसेना/मनसे म्हणजे महाराष्ट्र किंवा समस्त मराठीजन नव्हेत.
मंगळवार, ६ जानेवारी, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा