गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

यालाच आमच्याकडे " येडा बनके पेडा खाना "  म्हणतात.
गुजरातने महाराष्ट्राचे पाणी पळविले. त्याबद्दल मराठी जनतेने आपला असंतोष व्यक्त केला. मात्र तीन मोठी मराठी माणसे " साहेब", उद्धवजी आणि राज साहेब मात्र मुग गिळून बसली आहेत. कारण तोंड उघडले तर त्यांचे सध्या असलेले किंवा येऊ घातलेले " अच्छे दिन " हिरावले जातील याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. यालाच आमच्याकडे " येडा बनके पेडा खाना "  म्हणतात. किंवा मग संस्कृतमध्ये " मौन सर्वार्थ साधनम ".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: