हाल कैसा हैं जनाबका ? ….
रुपयाची किंमत घसरली की पंतप्रधानांची पत घसरते असे कुणा एका संतीण बाईंनी काही महिन्यांपूर्वी म्हटले होते. आता नुसतं रुपयाची किंमतच घसरली नाही तर सेन्सेक्स सुद्धा घसरतो आहे. आता पंतप्रधानांची पत कितपत जागेवर आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा