रविवार, ६ डिसेंबर, २०१५

धर्माच्या वेठीस, बांधियेला देव, तोही सोसे घाव गाभाऱ्यात, आसावला म्हणे जीव भक्ताप्रति, अडविती भिंती सोवळ्याच्या ।। # शनी शिंगणापूर गुरूठाकूर@guruthakur

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: