एक वर्ष्याकारीता उड्डाण पूलांचा कार्यक्रम स्थगित ठेवता येणार नाही काय ? …….
अमरावती जिल्ह्यातील उड्डाण पूल व इतर रस्त्यांकरिता १०,००० कोटी. प्रत्येक जिल्हयासाठी ५०० कोटीहून जास्तची तरतूद. इतरकी कोटीच्या कोटी रकमेच्या योजना दररोज जाहीर होता आहेत. शेतकऱ्यांसाठी मात्र पैसा नाही. नापिकी असली की शेतकरी घरातील लग्नकार्य त्यावर्षी तहकूब करतो. सरकारला एक वर्ष्याकारीता उड्डाण पूलांचा कार्यक्रम स्थगित ठेवता येणार नाही काय ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा